AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
15 Aug 19, 04:00 PM
मका पिकाची जोमदार आणि निरोगी वाढ.
शेतकऱ्याचे नाव: श्री. गुंडाप्पा राज्य: कर्नाटक टीप: ५० किलो युरिया जमिनीमार्फत द्यावा.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
429
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Aug 19, 04:00 PM
मका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नावं - श्री. सिद्दलिंगेश राज्य - कर्नाटक सल्ला - क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५% @७५ मिली प्रति एकर फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
292
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
29 Jul 19, 04:00 PM
मका पिकाच्या अधिक उत्पादनासाठी शिफारशीनुसार खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नावं: श्री. हनुमंत हुल्लोली राज्य: कर्नाटक टीप: युरिया @५० किलो प्रति एकर खतमात्रा द्यावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
406
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
23 May 19, 10:00 AM
लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना
अलीकडेच, कृषी विभाग, सहकार व शेतकरी कल्याण व भारत सरकार यांनी लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी काही महत्वाची पावले उचलली आहेत. मका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रभाव वाढत...
गुरु ज्ञान  |  GOI - Ministry of Agriculture & Farmers Welfare
170
15
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 May 19, 10:00 AM
मका पिकावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन
१. पतंगावर पकडण्यासाठी कामगंध सापळ्याचा वापर करावा. २. कामगंध सापळे लावताना पिकांच्या उंची बरोबर लावावेत. ३. ट्रायकोग्रामा प्रजाती, टेलेमोनसरेमल...
सल्लागार लेख  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
183
19
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
22 Apr 19, 04:00 PM
मक्याच्या अधिक उत्पादनासाठी पाणी व अन्नद्रव्याचे योग्य नियोजन
शेतकऱ्याचे नाव - श्री. रामतीर्थ राज्य -उत्तर प्रदेश सल्ला - प्रति एकरी ५० किलो युरिया द्यावे तसेच जमिनीच्या पोतानुसार ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
46
4
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 Apr 19, 06:00 AM
मकामधील लष्करी अळीचे नियंत्रण
इमामेक्टीन बेन्झोएट ५ एस जी @ ४ ग्रॅम किंवा क्लोरंट्रानिलिप्रोल १८.५ % एस सी @ ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
41
6
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
11 Apr 19, 04:00 PM
मक्यावर लष्करी अळीचा झालेला प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव -श्री. शिवा राम कृष्णा राज्य -आंध्र प्रदेश उपाय - थयामेथॉक्झाम १२.६%+ लॅम्बडा साय हॅलोथ्रीन ९.५ % झेडसी प्रति ८-१० मिली प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
27
5
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
04 Apr 19, 06:00 AM
मका पिकामधील माव्याचे नियंत्रण
थायामेथाक्झाम १२.६% एससी लॅम्बाडा साहेलोथ्रीन ९.५% झेड सी @ २.५ मिली प्रति १० लि. पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
17
2
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
22 Mar 19, 06:00 AM
उन्हाळी मका मधील लष्करी अळीचे नियंत्रण
इमामेक्टीन बेन्झोएट ५ एस जी @४ ग्राम किंवा क्लोरॅणट्रिनीलीप्रोल १८.५ एस सी @३ मिली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
59
19