Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
06 Oct 19, 04:00 PM
लिंबू पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. सारदीया जनक राज्य - गुजरात टीप :- १३:४०:१३ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
317
10
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Oct 19, 04:00 PM
लिंबू पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्याचे नाव - श्री. मिथुन चक्रवर्ती राज्य - उत्तर प्रदेश उपाय - कॉपर ऑक्झीक्लोराईड ५०% डब्ल्यूपी @२.५ ग्रॅम + कसुगामायसीन ३% एसएल @१.५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे...
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
215
7
लिंबू फळाच्या चांगल्या गुणवत्तेसाठी शिफारशीनुसार खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. किरण इधाटे राज्य - महाराष्ट्र सल्ला - १३:००:४५ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
395
9
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
04 Jul 19, 04:00 PM
आकर्षक आणि निरोगी लिंबू.
शेतकऱ्याचे नाव: श्री. पोनाथोडा रेड्डी राज्य: आंध्र प्रदेश सल्ला: सूक्ष्म पोषकद्रव्ये @ २० ग्रॅम प्रति पंप फवारणी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
456
24
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
21 Jun 19, 04:00 PM
लिंबाच्या अधिक उत्पादनासाठी योग्य खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. किशोर राज्य - राजस्थान सल्ला - प्रति एकर 0:५२:३४ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
385
21
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
03 May 19, 06:00 AM
लिंबूमध्ये ही अळी पहिली आहे का ?
लेमन बटर फ्लाय लार्वाच्या नियंत्रणासाठी बॅसिलस थरंजेनेसीस जैविक पावडर @१० ग्रॅम किंवा क्विनोलफॉस २५ इसी@२० मिली प्रति १० लि. पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
185
24
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 May 19, 04:00 PM
लिंबूवर रसशोषक किडींचा झालेला प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव -श्री. शंकर राज्य - तामिळनाडू उपाय - डायमेथोएट ३०% ईसी @३० मिली प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
119
19
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
24 Apr 19, 06:00 AM
लेमन बटरफ्लाय चे नियंत्रण
बटरफ्लायचे लार्वा हाताने गोळा करून नष्ट करावेत तसेच बॅसिलस थरनजेनेसिस जैविक कीटकनाशकाची @१० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
121
18
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
09 Apr 19, 04:00 PM
लिंबूच्या गुणवत्तापूर्ण वाढीसाठी अन्नद्रव्य नियोजन
शेतकऱ्याचे नाव -श्री. सतीश पुजारी राज्य - कर्नाटक सल्ला- प्रति एकरी 0:५२:३४ @३ किलो ठिबक मधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
714
93
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
24 Mar 19, 04:00 PM
लिंबूच्या अधिक उत्पादन वाढीसाठी शिफारशीतील खतांची मात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री सुखदेव पाटीदार राज्य - मध्यप्रदेश सल्ला- प्रती एकरी ३ किलो 0:५२:३४ ठिबक मधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
687
113
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
12 Mar 19, 06:00 AM
लिंबूवरील नागअळीचे नियंत्रण
इमाडाक्लोप्रिड १७.८ एस एल ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
342
35
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
09 Mar 19, 04:00 PM
लिंबूच्या अधिक वाढीसाठी नियोजित अन्नद्रव्याची खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री.गणेश अष्टकर राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रति एकरी 0:५२:३४ @३ किलो ठिबक मधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
1139
129
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
22 Feb 19, 04:00 PM
लिंबूवर झालेला बुरशी व किडींचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव -श्री. राजूराम गोदरा राज्य - राजस्थान उपाय - डायमेथोएट 30 % @२ मिली प्रति लि तसेच कॉपर ऑक्झीक्लोराईड २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
508
66
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
15 Feb 19, 04:00 PM
लिंबूवरील किडींच्या प्रादुर्भावामुळे वाढीवर होत असलेला परिणाम
शेतकऱ्याचे नाव - श्री. कामासनी वेंगल रेड्डी राज्य - तेलंगना उपाय - फ्लोनिकामाईड ५० डब्ल्यूजी@ ८ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
504
43
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
06 Feb 19, 04:00 PM
लिंबू च्या गुणवत्तापूर्ण वाढीसाठी योग्य खतांची मात्र देणे आवश्यक
शेतकऱ्याचे नाव - श्री गोपी राज्य - आंध्रप्रदेश सल्ला - प्रती एकरी १९:१९:१९ @ ३ किलो तसेच ह्युमिक अॅसिड ५०० ग्राम ठिबक मधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
1079
104