Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
09 Oct 19, 04:00 PM
आले पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्याचे नाव - श्री. अजिनाथ राज्य - महाराष्ट्र उपाय - कॉपर ऑक्झीक्लोराईड ५०% डब्ल्यूपी @३० ग्रॅम + कासुगामायसीन ३% एसएल @२५ मिली प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
199
17
पेरू पिकातील गुटी कलम तंत्रज्ञान
एक ते दोन वर्ष वयाची फांदी निवडावी जी सरळ, निरोगी आणि जोरदार असेल. पेरूच्या फांदीवरील साधारणतः २.५ सेमी (१ इंच) एवढ्या भागावरील साल काढून घ्यावी. साल काढलेल्या...
आंतरराष्ट्रीय कृषी  |  कृषी बांगला
322
2
आपण वांगी पिकांमधील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कोणत्या कीटकनाशकाची फवारणी कराल?
प्रादुर्भावग्रस्त फळ काढून नष्ट करावीत. त्यानंतर क्लोरँट्रनीलीप्रोल १८.५ एससी @४ मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ डब्ल्यूजी @४ ग्रॅम किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
166
16
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
08 Oct 19, 04:00 PM
कापूस पिकाच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी शिफारशीनुसार योग्य खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. सोपान पाटील राज्य - महाराष्ट्र उपाय - युरिया @२५ किलो, १०:२६:२६ @५० किलो आणि मॅग्नेशिअम सल्फेट @८ किलो प्रति एकर एकत्र मिसळून खतमात्रा द्यावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
550
50
जनावरांमधील प्रजनन समस्या.
गायी आणि म्हशींमधील प्रजनन न होणे ही एक मोठी समस्या आहे. ही समस्या पशुपालकांच्या आर्थिक नुकसानीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरते. म्हणून जनावरांच्या...
पशुपालन  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
385
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
08 Oct 19, 10:00 AM
आपण किडींच्या प्रादुर्भावापासून फळांचे संरक्षण करण्यासाठी फळावर कागदाचे आवरण बांधता का?
जर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.
हो किंवा नाही  |  AgroStar Poll
149
0
लिंबू फुलपाखरू बद्दल अधिक जाणून घ्या.
लहान अळी पक्ष्यांच्या मलमूत्र सारखे दिसते. त्याचबरोबर मोठ्या अळीचा मागील भाग निमुळता दिसतो. पिकामध्ये रोपावस्थेत आणि नव्याने लागवड केलेल्या पिकामध्ये या किडीमुळे अतोनात...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
95
1
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
07 Oct 19, 04:00 PM
भुईमूग पिकामध्ये टिक्का रोगाचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्याचे नाव - श्री. चंद्रशेखर राज्य - आंध्र प्रदेश उपाय - टेब्यूकोनाझोल २५.९% ईसी @१५ मिली प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
190
3
कांदा रोपवाटिका व्यवस्थापन
• एक एकर कांदा लागवडीसाठी ४ ते ५ गुंठे जमीन रोपवाटिका करण्यासाठी लागते. • लव्हाळा, हरळी असणारी व पाणी साचणारी सखल जमीन रोपवाटिकेसाठी निवडू नये. • रोपवाटिका नेहमी स्वच्छ...
सल्लागार लेख  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
191
14
आपण झाडांवर या प्रकारचा फेस कधी पाहिले आहे का?
या किडीबद्दल जाणून घ्या: ही स्पिटल बग आहे. हे बग त्याच्या शरीरातून पदार्थासारखे फेस उत्सर्जित करतात आणि स्वतःस आवरण तयार करतात. फेस काढून आपण कीड पाहू शकतो. या कीटकांमुळे...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
188
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
06 Oct 19, 06:30 PM
पशुधन कॅलेंडर: ऑक्टोबरमध्ये लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
• पाय व तोंड (लाळ खुरकत) हा रोग झाल्यास, जनावरांच्या बाधित भागावर लाल औषधाने (पोटॅशियम परमॅंगनेट) १ टक्के द्रावणाने उपचार करावा. • अद्यापही आपण जनावरांना लाळ खुरकत...
पशुपालन  |  NDDB
175
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
06 Oct 19, 04:00 PM
लिंबू पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. सारदीया जनक राज्य - गुजरात टीप :- १३:४०:१३ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
238
4
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
06 Oct 19, 12:00 PM
आपल्या गुरांना योग्य वेळी लाळ खुरकत रोगाची लस द्यावी.
हा विषाणूजन्य रोगामुळे दुधाचे उत्पादन कमी होते. जनावरे लंगडू लागतात. हे लसीकरण वर्षातून दोनदा देणे आवश्यक आहे. सरकारद्वारे चालविलेल्या लसीकरण मोहीमद्वारे जनावरांचे...
पशुपालन  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
234
0
कापूस पिकामध्ये फुलकिडींमुळे होणारे नुकसान तपासून, नियंत्रणासाठी फवारणी करावी.
पिकामध्ये दोन सिंचनाच्या दरम्यान फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढतो. फुलकिडे पानांच्या खालचा भाग खरवडून त्यातील रस शोषण करतात, तसेच पाने जाड होतात. याच्या नियंत्रणासाठी स्पिनेटोराम...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
217
30
कंपोस्ट खत तयार करण्याची सोपी पद्धत
शेतकरी आपल्या शेतीमध्ये सोप्या पद्धतीने कंपोस्ट खत तयार करू शकतात. हे खत तयार करण्यासाठी शेतकऱ्याने ०.९ मीटर खोल, २.४ मीटर रुंद आणि स्वत:कडे उपलब्ध असलेल्या सेंद्रिय...
जैविक शेती  |  दैनिक जागरण
386
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
05 Oct 19, 04:00 PM
टोमॅटो पिकामध्ये नागअळीचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्याचे नाव - श्री. हेमंत राज्य - महाराष्ट्र उपाय - कार्टाप हायड्रोक्लोराईड ५०% डब्ल्यूपी @२.५ ग्रॅम + कसुगामायसीन ३% एसएल @१.५मिली प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
285
21
बाजरीच्या पिकामध्ये प्रादुर्भाव करणाऱ्या ब्लिस्टर बीटल विषयी अधिक जाणून घ्या.
ब्लिस्टर बीटल, प्रौढ अवस्थेत बाजरीच्या कणिसावर प्रादुर्भाव करते. परिणामी, कणिसामध्ये दाण्यांची कमतरता दिसून येते. त्याचबरोबर ते जमिनीतील ग्रास हॉपरची अंडी खात असल्याने...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
75
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
04 Oct 19, 04:00 PM
वांगी मधील अन्नद्रव्याचे योग्य व्यवस्थापन
शेतकऱ्याचे नाव - श्री लक्ष्मीनारायण रेड्डी राज्य - कर्नाटक सल्ला- प्रती एकर १२:६१:00 @३ किलो ठिबकद्वारे द्यावे तसेच सूक्ष्मअन्नद्रव्य २० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
335
11
जनावरांना निरोगी ठेवा
शेतीबरोबरच पशुपालनात देखील चांगला नफा कमावता येतो जनावरांसाठी लागणारा चारा हा शेतीमधून प्राप्त होतो.त्यामुळे पशुपालन हे फायदेशीर राहते.
पशुपालन  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
378
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
04 Oct 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
१. जागतिक पातळीवर भारताकडे सूक्ष्म सिंचन प्रणाली अंतर्गत २० दशलक्ष हेक्टर जमीन आहे. २. 'मोमॉर्डिसिन' या रसायनामुळे कारल्यास कडूपणा येतो. ३. मोहरी संशोधन संचालनालय...
गमतीदार  |  टाईमपास
82
0
अधिक पाहा