AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
15 Jul 19, 04:00 PM
रसशोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे भुईमूग पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम
"शेतकऱ्याचे नावं- श्री. तेजाराम बैरवा राज्य- राजस्थान सल्ला- इमिडाक्लोप्रिड १७.८% एसएल @१५ मिली प्रति पंप फवारणी करावी."
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
67
2
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Jul 19, 04:00 PM
भुईमूग पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता
शेतकऱ्याचे नाव: श्री. बाराद मानसिंग राज्यः गुजरात सल्ला: प्रति एकर, ९०% सल्फर @ ३ किलो रासायनिक खतांच्या मात्रासोबत सूक्ष्म पोषकद्रव्ये @ २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
71
33
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
27 Jun 19, 04:00 PM
भुईमूगाच्या अधिक उत्पादनासाठी अन्नद्रव्याची योग्य मात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. विपुल राठोड राज्य - गुजरात सल्ला - प्रति एकर डी.ए.पी ५० किलो, ३ किलो सल्फर ९०%, एकत्रित खते मिसळून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
290
35
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
06 Jun 19, 10:00 AM
भुईमूगमधील हुमणी किडीचे व्यवस्थापन
हुमणी ही मातीमधील महत्वाची कीड असून, यामुळे भुईमूग पिकाचे भारी नुकसान होते. या पिकाच्या सुरूवातीच्या काळात लार्वाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात असतो. मात्र नंतरच्या...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
515
91
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
23 May 19, 04:00 PM
तणविरहित भुईमूगाची निरोगी शेती
शेतकऱ्याचे नाव - श्री. देवासी भाई राज्य - गुजरात उपाय - प्रति एकर सल्फर ९०%@३ किलो खतामध्ये मिसळून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
570
83
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
09 May 19, 04:00 PM
भुईमुग वरील रस शोषक किडींचा प्रादुर्भावामुळे वाढीवर होत असलेला परिणाम
शेतकऱ्याचे नाव - श्री शिवदास फड राज्य -महाराष्ट्र सल्ला -डायमेथोएट ३० % इसी @३० मिली प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
255
54
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
03 Apr 19, 04:00 PM
भुईमुगाच्या जास्त उत्पादनासाठी आवश्यक खतमात्रा द्यावी
शेतकऱ्याचे नाव - श्री.भावेश वेलानी राज्य - गुजरात सल्ला - प्रति एकरी ५० किलो १८:४६ आणि ३ किलो सल्फर ९०% एकत्रित मिसळून द्यावे
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
515
99
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
27 Mar 19, 04:00 PM
भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी अन्नद्रव्याची आवश्यकता
शेतकऱ्याचे नाव -श्री राज वासनिक राज्य -महाराष्ट्र सल्ला -प्रती एकरी सल्फर ९० % @ ३ किलो रासायनिक खतामध्ये मिसळून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
387
57
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
19 Mar 19, 04:00 PM
भुईमुगमधील केलेले अन्नद्रव्य व्यवस्थापन
शेतकऱ्याचे नाव- श्री मारुती एल.दासनवार राज्य -कर्नाटक सल्ला- सल्फर ९० % @ ३ किलो प्रती एकर रासायनिक खतामधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
302
35
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
19 Mar 19, 06:00 AM
उन्हाळी भुईमुगमधील तुडतुड्याचे नियंत्रण
इमाडाक्लोप्रिड १७.८ एस एल ५ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ इसी @ ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
275
23
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
06 Mar 19, 04:00 PM
भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी अन्नद्रव्याची आवश्यकता
शेतकऱ्याचे नाव - श्री. हनुमंतराय राज्य -कर्नाटक सल्ला - सल्फर ९० % @ ३ किलो प्रति एकरी द्यावे तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
517
61
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
26 Feb 19, 04:00 PM
भुईमूगच्या वाढीसाठी अन्नद्रव्याची आवश्यकता
शेतकऱ्याचे नाव - श्री. एस . बायप्पा रेड्डी राज्य - आंध्र प्रदेश सल्ला - सल्फर ९० %@१० किलो प्रति एकर दयावे तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
425
39
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
12 Feb 19, 04:00 PM
भुईमूगवरील बुरशीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात होत असलेली घट
शेतकऱ्याचे नाव - श्री. सुरेश राज्य - आंध्रप्रदेश उपाय - मॅन्कोझेब ७५ %WP @३० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
300
46
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
12 Jan 19, 04:00 PM
भुईमुगवरील बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे उतपादानात झालेली घट
शेतकऱ्याचे नाव -श्री कृष्णमुर्ती राज्य - आंध्रप्रदेश उपाय - १२ %कार्बेन्डॅझिम +६३ % मॅन्कोझेबची ४० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
353
79