AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
31 Mar 19, 04:00 PM
द्राक्षच्या चांगल्या गुणवत्तेसाठी शिफारस खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव -श्री.गंगाराम कुणाळे राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रति एकरी १३:0:४५ @३ किलो ठिबक मधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
817
73
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
31 Mar 19, 06:00 AM
द्राक्ष मधील पिठ्या ढेकुणचे जैविक कीटकनाशकाद्वारे नियंत्रण
व्हर्टीसेलीअम लेकानी किंवा बवेरिया बॅसियाना किंवा मेटारायझिम अॅनिस्पोली @४० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
138
16
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
12 Mar 19, 04:00 PM
द्राक्षाच्या अधिक उत्पादनासाठी शिफारस केलेले खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव -श्री.डी.पेरिया सामी राज्य - तामिळनाडू सल्ला - प्रति एकरी १३:0:४५ @ ४ किलो ठिबक मधून द्यावे
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
610
69