Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
09 Oct 19, 04:00 PM
आले पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्याचे नाव - श्री. अजिनाथ राज्य - महाराष्ट्र उपाय - कॉपर ऑक्झीक्लोराईड ५०% डब्ल्यूपी @३० ग्रॅम + कासुगामायसीन ३% एसएल @२५ मिली प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
198
17
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
02 Oct 19, 04:00 PM
आले पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. शिवाजी मुरकुटे राज्य - महाराष्ट्र उपाय - झायनेब ६८%+हेक्झाकोनॅझोल ४%डब्लूपी @३० ग्रॅम आणि कासुगामायसीन ३%एस एल @२५ मिली प्रति पंप फवारणी करावी...
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
230
10
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
26 Sep 19, 04:00 PM
आले पिकाची निरोगी वाढ.
शेतकऱ्याचे नाव - श्री. दास राज्य - महाराष्ट्र उपाय - चिलेटेड फेरस @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी, तसेच पिकाच्या वाढीसाठी १९:१९:१९ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
442
16
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
14 Sep 19, 04:00 PM
बुरशीच्या प्रादुर्भावामुळे आले पिकाच्या वाढीवर झालेला परिणाम.
शेतकऱ्याचे नाव - श्री. पांडुरंग आव्हाड राज्य - महाराष्ट्र उपाय - कार्बेन्डाझिम १२% + मॅन्कोझेब ६३% डब्ल्यूपी @३५ ग्राम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
267
66
तणविरहित आणि निरोगी आले पीक.
शेतकऱ्याचे नाव - श्री. गणेश दवंगे राज्य - महाराष्ट्र उपाय - १९:१९:१९ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
448
19
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
31 Aug 19, 04:00 PM
आले पिकाच्या जोमदार वाढीसाठी शिफारशीनुसार खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नावं : श्री. राकेश रेड्डी राज्य : कर्नाटक टीप : १९:१९:१९ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
333
12
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 Aug 19, 04:00 PM
आले पिकावर बुरशीचा झालेला प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. बहादूरसिंग राजपूत राज्य - महाराष्ट्र उपाय - कार्बेन्डॅझिम १२%+ मॅन्कोझेब ६८% @४० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
243
17
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
16 Aug 19, 04:00 PM
बुरशीच्या प्रादुर्भावामुळे अद्रक पिकाच्या वाढीवर होत असलेला परिणाम
शेतकऱ्याचे नाव - श्री. शुभम जाधव राज्य -महाराष्ट्र उपाय - मेटालेक्झील४%+मॅन्कोझेब ६४%@३० ग्रॅम आणि कासुगामायसीन २५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
274
25
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
04 May 19, 04:00 PM
निरोगी व जोमदार वाढ असलेले आल्याचे पीक
शेतकऱ्याचे नाव -श्री. केम्पाराजू राज्य - कर्नाटक सल्ला -प्रति एकरी १२:६१:0 @ ३ किलो ठिबक मधून द्यावे
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
345
73
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
24 Dec 18, 04:00 PM
अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे अद्रकच्या उत्पादनात होत असलेली घट
शेतकऱ्याचे नाव - श्री. रामेश्वर भांबर्डे राज्य - महाराष्ट्र उपाय - प्रती एकरी चिलेटेड फेरस १२% @२५० ग्रॅम ठिबक मधून द्यावे."
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
929
122
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
16 Nov 18, 04:00 PM
अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे अद्रकची पिवळी होत असलेले पाने
शेतकऱ्याचे नाव - श्री शिवा नागरे राज्य - महाराष्ट्र उपाय - प्रती एकर सल्फर ९०% @ ३ किलो रासायनिक खतामधून द्यावे तसेच फेरस १५ ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
589
126