Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
28 Jun 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
• मिरचीचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आंध्र प्रदेश आहे. • जगातील सर्वात जड व सर्वात मोठे फळ फणस आहे. • भारताची 'मिल्क सिटी' म्हणून गुजरातमधील आनंदला ओळखले जाते. •...
गमतीदार  |  टाईमपास
202
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
21 Jun 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
१. जागतिक पर्यावरण दिवस ५ जूनला साजरा केला जातो. २. जास्तीत जास्त उत्पादनासाठी जास्त घनता असलेल्या आब्याची लागवड करावी. ३. कापसाला तंतूमय घटकांचा राजा म्हणून ओळखला...
गमतीदार  |  टाईमपास
98
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
14 Jun 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
१. नवीन कृषीमंत्री व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर हे आहेत. २. केळीमध्ये सर्वाधिक सिंचनाची आवश्यकता असते. ३. जगामध्ये बटाटा हे पीक भाजीपाल्यांमध्ये अव्वल...
गमतीदार  |  टाईमपास
204
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
07 Jun 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
१. शेती पिकांमध्ये सर्वात जास्त उगवण क्षमता मका पिकामध्ये (९०%) असते. २. भारतात ऊस या पिकासाठी सर्वात मोठे उत्पादक राज्य उत्तर प्रदेश आहे. ३. भारतात पंजाब हे राज्य...
गमतीदार  |  टाईमपास
410
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
31 May 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
1. राष्ट्रीय डेयरी विकास बोर्डची स्थापना १६ जुलै १९६५ रोजी झाली. 2. केंद्रीय क्षारपड जमीन संशोधन केंद्र कर्नाल(हरियाना) येथे कार्यरत आहे. 3. चांगल्या पीक उत्पादनासाठी...
गमतीदार  |  टाईमपास
489
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
24 May 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
१. ‘जागतिक मधमाशी दिवस’ २० मे रोजी साजरा केला जातो. २. भारतात मका पिकामध्ये मे २०१८ पासून लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. ३. एका हेक्टरमध्ये बीटी कापसाच्या रोपांची...
गमतीदार  |  टाईमपास
415
12
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 May 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
१. शेतीसाठी कर्जपुरवठा करणाऱ्या नाबार्ड बँकची स्थापना १२ जुलै १९८२ साली झाली. २. केंद्रीय शुष्क उद्यान संस्था हे बिकानेर येथे कार्यरत आहे. ३. देशात आले पिकाच्या उत्पादनात...
गमतीदार  |  टाईमपास
105
10
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
10 May 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
१. भारताचा जगात अन्नधान्य उत्पादनामध्ये ३ रा क्रमांक लागतो. २. केंद्रीय ऊस संशोधन केंद्र लखनऊ येथे कार्यरत आहे. ३. भारताचा जगात कृषी निर्यातीमध्ये ८ वा क्रमांक लागतो. ४....
गमतीदार  |  टाईमपास
260
18
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
03 May 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
१. भारतातील पहिली मृदा चाचणी प्रयोगशाळा नवी दिल्ली येथील आयएआरआय या ठिकाणी सुरू झाली. २. भारतातील सर्वात जास्त कृषी विज्ञान केंद्र उत्तर प्रदेश या ठिकाणी आहेत. (८३) ३....
गमतीदार  |  टाईमपास
278
18
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
26 Apr 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
१. मक्क्याची उगवण क्षमता इतर पिकांपेक्षा जास्त असते. (९०%)_x000D_ २. प्रयागराज (इलाहाबाद) हे शहर सर्वेत्तम गुणवत्ता असलेल्या पेरू या फळाच्या उत्पादनासाठी ओळखले जाते....
गमतीदार  |  टाईमपास
69
15
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
19 Apr 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
१. बोर या फळाला ‘गरीबांचा सफरचंद’ म्हणून ओळखले जाते. २. ‘चाउ चाउ’ हे काकडीवर्गीय एकदलीय बीज आहे ३. ‘पीएचबी ७१’ हे संकरित तांदळाचे एकमेव वाण खासगी कंपनीने प्रसारित...
गमतीदार  |  टाईमपास
382
23
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
12 Apr 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
१. खरबूजाच्या ‘अर्काअजित’ या वाणामध्ये व्हिटामिन सी जास्त प्रमाणात असते. २. ‘अपीस मेल्लीफेरा’ ही मधमाशीची प्रजाती जास्त प्रमाणात मधाची निर्मिती करते. ३. मध्य प्रदेश...
गमतीदार  |  टाईमपास
479
37
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
05 Apr 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
१. पिवळया रंगाच्या फळांध्ये प्रचंड प्रमाणात ‘अ’ जीवनसत्व असते. २. डाळिंब हे दुष्काळी भागातील सहनशील फळपीक आहे. ३. कोबीमध्ये इन्डोल ३ कॅरबीनॉल कर्करोग प्रतिरोधी घटक...
गमतीदार  |  टाईमपास
349
43
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
29 Mar 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
१. ‘वनस्पती अनुवांशिक संसाधन’चे आंतरराष्ट्रीय ब्युरो इटली येथे आहे._x000D_ २. ‘वनस्पती अनुवांशिक संसाधन’चे राष्ट्रीय ब्युरो नवी दिल्ली येथे आहे._x000D_ ३. ‘पशु अनुवांशिक...
गमतीदार  |  टाईमपास
88
17
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
22 Mar 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
१. ज्वारीमध्ये प्रथिनांचे प्रमाण १०-१२ टक्के इतके असते. २. डॉ. इंगो प्रोटिक्स या शास्रज्ञाने गोल्डन राईस या वाणावर संशोधन केले. ३. ‘युगांक’ हे सर्वात लवकर काढणीला येणारे...
गमतीदार  |  टाईमपास
189
20
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
15 Mar 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
आंब्यामधील काळे ठिपके हे बोरॉनच्या कमतरतेमुळे येतात._x000D_ कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कोबी, फुलकोबी व ब्रोकोलीवरील शेंडे जळतात._x000D_ भातावर खैरा रोग हा जस्तच्या कमतरतेमुळे...
गमतीदार  |  टाईमपास
273
29
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
08 Mar 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
१. देशामध्ये शेतकरी महिला सशक्तीकरणासाठी दर वर्षी १५ ऑक्टोबर‘ ला ‘महिला शेतकरी दिवस’ साजरा करतात. २. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील...
गमतीदार  |  टाईमपास
228
26
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Mar 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
1 इथिलीन हे हार्मोन फळ पिकवण्यासाठी मदत करतात. 2 इंडोल ब्यूटरीक अॅसिड हे हार्मोन्स रोपांच्या मूळ वाढीसाठी मदत करतात. 3 तमिळनाडूमध्ये लाल माती मुख्यतः आढळते. 4 कापूस...
गमतीदार  |  टाईमपास
363
47
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
22 Feb 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
• राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना मार्च १९६३ मध्ये करण्यात आली. • भारतीय बीज अधिनियम २ ऑक्टोबर १९६९ रोजी अंमलात आला. • राष्ट्रीय बियाणे महामंडळ जुलै १९६३ मध्ये...
गमतीदार  |  टाईमपास
1026
56
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
15 Feb 19, 10:00 AM
तुम्हाला माहित आहे का?
1.महाराष्ट्रामध्ये पुणे येथे कृषी हवामान शास्त्र विभागाची १९३२ मध्ये स्थापना करण्यात आली. 2.कोपेन यांना हवामानशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. 3.हवामानाचा अभ्यास म्हणजे...
गमतीदार  |  टाईमपास
546
44
अधिक पाहा