Looking for our company website?  
आधुनिक पद्धतीने शेवंती फुलपिकाची लागवड
सर्व राज्यांमध्ये विशेषत: दसरा, दिवाळी, नाताळ आणि लग्नसराईत शेवंतीच्या फुलांना प्रचंड मागणी असते, त्यामुळे शेवंतीची लागवड करणे फायद्याचे ठरते.
सल्लागार लेख  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
571
1
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
20 Jun 19, 06:00 AM
शेवंती फुलावर मावा रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या कीटकनाशकची फवारणी करावी?
अॅसिफेट ७५ एस पी @१० ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 एसएल @4 मिली या थायमेथोक्जाम 25 डब्ल्यूजी @4 ग्रॅमप्रति 10 लीटर पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
53
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
30 May 19, 04:00 PM
आकर्षक व निरोगी शेवंती फुलांची शेती
शेतकऱ्याचे नाव -श्री. मधू राज्य - तेलंगणा सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
240
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 Apr 19, 04:00 PM
आकर्षक व निरोगी शेवंती फुलांची शेती
शेतकऱ्याचे नाव - श्री. नवीन राज्य - कर्नाटक सल्ला -प्रति एकरी १९:१९:१९@३ किलो, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
87
12
झेंडू व इतर फुलांचा उत्पादन वाढीसाठी उपाय
झेंडू व तत्सम इतर फुलांचे उत्पादन वाढून गुणवत्ता सुधारण्यासाठी विद्राव्य 19:19:19- 5ग्रॅम/लिटर सोबत पॉली फील सी1ग्रॅम/लिटर एकत्र करून15दिवसांचा अंतराने दोन वेळा फवारणी...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
185
68