Looking for our company website?  
पेरू झाडाची छाटणी आणि खत व्यवस्थापन
पेरूच्या झाडाची छाटणी नियमित करावी लागत नाही पण झाडाला योग्य वळण देण्यासाठी झाडे लहान असताना छाटणी करून नवीन फुटवे वाढवून घेणे फायदेशीर ठरते झाडांची वाढ एकाच खोडावर...
सल्लागार लेख  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
69
29
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
12 Feb 18, 10:00 AM
विद्राव्य खतांचे फायदे
पाण्यात पूर्णपणे विरघळणारे खते म्हणजे विद्राव्य खते होय. आजच्या काळात शेतकऱ्यांमध्ये विद्राव्य खते वापरण्याचे प्रमाण पूर्वी पेक्षा जास्त वाढले आहे.कारण शेतकऱ्यांना...
सल्लागार लेख  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
145
35
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
11 Jan 18, 12:00 AM
कांदा बिजोत्पादनासाठी अन्नद्रव्ये
कांदा बिजोत्पादन घ्यायचे असल्यास लागवडीनंतर कांद्याला डोंगळे दिसताच बोरॉन 15 ग्रॅम/पंप फवारावे. प्रत्तेक आठवड्याला अशी फवारणी गरजेची असते यामुळे बीज गुणवत्ता सुधारून...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
321
41
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
08 Jan 18, 12:00 AM
आले आणि हळद मध्ये कंद गुणवत्ता सुधाण्यासाठी
आले आणि हळद पिकामध्ये कंदाचा आकार आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी 0:0:50 @ 1 किलो प्रती एकर लागवडी नंतर 181 दिवसांपासून ते काढणी पर्यंत द्यावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
351
100
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
06 Jan 18, 12:00 AM
द्राक्ष पिकासाठी आवश्यक सुक्ष्म अन्नद्रव्ये
द्राक्ष घडाच्या देठावर गाठ दिसत असल्यास मण्यांची फुगवण कमी होऊ शकते यासाठी उपाय म्हणून अमोनियम मॉलिब्डेट 0.5 ग्रॅम/लिटर फवारावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
57
19
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
05 Jan 18, 12:00 AM
बटाट्याची चांगली फुगवण होण्यासाठी
बटाटा लागवडीस 45 दिवस झाले असल्यास 20% बोरॉन एकरी 1 किलो ठिबक द्वारे अथवा फवारणीद्वारे. बोरॉन कमतरतेमुळे बटाटा उकलण्याची शक्यता असते.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
224
98
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
03 Jan 18, 12:00 AM
टरबूजच्या निरोगी वाढीसाठी
कलिंगड पिकात निरोगी व जोमदार वाढीसाठी लागवडीनंतर सुरवातीच्या 25 दिवस 19:19:19 @ 1 किलो प्रती एकर द्यावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
128
54
ऊस पिकातील खोडवा नियोजन
तुटून गेलेल्या उसाची खोडकी जमिनीच्या बरोबर छाटून बुरशी नाशकाची फवारणी घ्यावी. नंतर 24:24:0 @ 50 किलो, युरिया @ 50 किलो व 10:26:26 @ 50 किलो प्रती एकर द्यावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
158
71
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
29 Dec 17, 12:00 AM
केळी फळ घडाच्या निरोगी वाढीसाठीचा महत्वाचा सल्ला
केळी फळ पिकात लागवडीनंतर 195 ते 200 दिवसांनी फळ घडाच्या निरोगी वाढीसाठी बोरॉन 1 किलो/ एकर, चिलेटेड Fe (फेरस) 500 ग्रॅम/एकर आणि चिलेटेड Zn (झिंक) 500 ग्रॅम/एकर द्यावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
158
78
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
28 Dec 17, 12:00 AM
आवळ्यांची फळांची गुणवत्ता व आकारमान वाढीसाठी सल्ला
आवळ्याच्या फळांची गुणवत्ता व आकारमान वाढवण्यासाठी 0:0:50 एकरी 5 किलो ठिबक मधून सोडावे आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची 25 ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
22
11
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
24 Dec 17, 12:00 AM
थंड परिस्थितीचा सामना करण्यासाठी रोपे मजबूत करा
हिवाळ्यात पिकांमध्ये फॉस्फेट खतांचा वापर वाढवावा आणि सिलिकॉन @ 20 मिली / पंप ची फवारणी करावी. जेणेकरून थंडीमुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
89
19
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
23 Dec 17, 12:00 AM
बोर फळांची गोडी वाढण्यासाठी
बोराच्या फळांची गोडी वाढण्यासाठी ठिबक द्वारे पोटॅशियम शोनाइड 5 किलो/एकर दोनवेळा तसेच बोरॉन 1 किलो/एकर एकवेळा काढणीपुर्वी 15 दिवस आधी सोडावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
77
24
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
19 Dec 17, 12:00 AM
फुलोरा अवस्थेत हरभरा पिकाच्या निरोगी वाढीसाठी सल्ला
हरभरा पिकात निरोगी वाढीसाठी फुलोरा लागताच 10:26:26 एकरी 50 किलो द्यावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
716
126
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 Dec 17, 12:00 AM
लिंबू बागेच्या निरोगी वाढीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन
हस्त बहार धरलेल्या कागदी लिंबू बागेस सप्टेंबर मध्ये नत्र व स्फुरद ची मात्रा दिली नसल्यास जानेवारी मध्ये प्रती झाड 150 ग्रॅम डीएपी द्यावे. तसेच सुक्ष्म अन्नद्रव्याची...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
177
57
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
16 Dec 17, 12:00 AM
बटाटा पिकामध्ये कंदांची संख्या वाढवण्यासाठी आवश्यक पोषक घटक
बटाटा पिकात कंदांची संख्या वाढविण्यासाठी 12:61:0 @ 25किलो आणि मॅग्नेशियम @ 10 किलो प्रती एकर 3 ते 4 वेळा विभागून द्यावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
263
67
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
15 Dec 17, 12:00 AM
टरबूज पिकाच्या निरोगी वाढीसाठी खत व्यवस्थापन
निरोगी आणि जोमदार वाढीसाठी टरबूज पिकामध्ये बेड तयार करताना निंबोळी पेंड 200 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 200 किलो, पोटॅश 100 किलो आणि सल्फर 3 किलो एकरी द्यावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
157
68
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 Dec 17, 12:00 AM
बोरांच्या फळांची गुणवत्ता व आकारमान वाढीसाठी सल्ला
बोरांच्या फळांची गुणवत्ता व आकारमान वाढवण्यासाठी 0:0:50 @ 100 ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास 25 ग्रॅम प्रती पंप सूक्ष्म अन्नद्रव्याची...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
49
10
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
10 Dec 17, 12:00 AM
द्राक्षाचा घडातील शॉर्ट बेरीज कमी करण्यासाठी
फुलोरा अवस्था संपून गेल्यानंतर परंतु सेटिंगचा डीप पुर्वी कॅल्शियम क्लोराईड 500 ग्रॅम/ 200 लिटर पाण्यातून फवारावे,यामुळे घडामधील शॉर्ट बेरीज जळून जातील व मोठे मणी सेट...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
123
65
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
08 Dec 17, 12:00 AM
तुरीच्या शेंगा भरण्यासाठी
तुरीच्या शेंगा भरण्यास सुरवात झाली असल्यास शेंगांचे पोषण चांगले होऊन दाणे भरण्यासाठी 13:00:45 @ 100 ग्रॅम/पंप व चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट @ 20 ग्रॅम/पंप ची सोबत फवारणी...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
138
46
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
30 Nov 17, 12:00 AM
हरभरा वाढीसाठी पोषक घटकांचे व्यवस्थापन
हरभरा पिकाच्या निरोगी वाढीसाठी लागवडीनंतर 20-25 दिवसांनी 19:19:19 @ 75 ग्रॅम/ पंप आणि चिलेटेड मायक्रोन्युट्रीएंट @ 25 ग्रॅम/ पंप ची सोबत फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
306
131
अधिक पाहा