AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 Jul 19, 06:00 AM
कपाशीमधील फुलकिड्यांचे नियंत्रण
कपाशीतील फुलकिडयांच्या नियंत्रणासाठी, डायफेन्थीयुरॉन 50% WP @ 10 ग्रॅम किंवा फिप्रोनील 5% SC @ 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
0
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
12 Jul 19, 04:00 PM
कापूस पिकामध्ये योग्य खत व्यवस्थापन.
"शेतकऱ्याचे नावं- श्री. अनिल सिंग राजपूत राज्य- हरियाणा सल्ला- युरिया @५० किलो, १०:२६:२६ @५० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट @८ किलो प्रति एकर खतमात्रा द्यावी."
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
76
12
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
28 Jun 19, 04:00 PM
एकात्मिक कापूस व्यवस्थापन
शेतकऱ्याचे नाव - श्री. दोडाजी वाड्गुरे राज्य -तेलंगणा सल्ला - पिकाला आवश्यकतेनुसार खत व पाणी व्यवस्थापन करावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
281
27
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
22 Jun 19, 06:00 AM
कपाशीवर फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कोणत्या कीटकनाशकची फवारणी करावी?
स्पाइनेटोरम ११.७ एस सी @५ मिली किंवा फिप्रोनील ५ एस सी @ १० मिली किंवा अॅसिफेट ७५ एस पी @१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
341
51
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 Jun 19, 04:00 PM
कपाशीवरील रोग व किडींपासून संरक्षणासाठी कीटकनाशकची फवारणी करावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री प्यारे कुमार राठोड राज्य - राजस्थान उपाय - थायमेथोक्झाम २५%डब्ल्यू जी @१० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
660
64
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
06 Jun 19, 06:00 AM
कपाशीचे रोपावस्थेत असताना वाळवीच्या प्रादुर्भावाने सुकून जात आहे का?
प्रादुर्भावग्रस्त कपाशीचे रोपे उपटून नष्ट करावीत तसेच क्लोरोपायरीफॉस २० ईसी@२० मिली किंवा फिप्रोनील ५ % एस सी@ ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात आळवणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
284
37
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
05 Jun 19, 06:00 AM
कपाशीच्या लहान रोपांचे राखाडी भुंग्यापासून संरक्षण करा
प्रौढ भुंगेरे हे पानाची कडा खातात व पानांमध्ये छिद्र करतात, यांच्या नियंत्रणसाठी क्विनोलफॉस २५ ईसी@२० मिली प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
376
25
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
16 May 19, 10:00 AM
कापूस लागवडीपूर्वी गुलाबी बोंडे अळीचे व्यवस्थापन
मागील हंगामात ज्या क्षेत्रामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असेल, त्या शेतीमध्ये योग्य प्रकारे व्यवस्थापन करून गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करावे. • जर आपल्या...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
489
111
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
28 Jan 19, 12:00 AM
कापसाच्या शेवटच्या काढणीनंतर
शेतीतून कापूस मुळापासून उपसावे आणि जैविक खत तयार करावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
642
119
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
16 Dec 18, 12:00 AM
कपाशीमधील गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फवारले जाणारे कीटकनाशक?
कपाशीमधील गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी, क्लोरपायरिफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५% ईसी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यात घेऊन फवारा.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
278
83
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
09 Dec 18, 12:00 AM
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त आढळत असल्यास कपाशीचे पीक घेणे बंद करा
कपाशीध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत असल्यास सिंचन थांबवा, शेवटची तोडणी करा आणि कांड्या उपटून टाका. शेत तयार करा आणि नवीन हिवाळी पिकांसाठी नियोजन करा.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
206
59
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
06 Dec 18, 12:00 AM
उघड्या कापूस बोंडत आढळणाऱ्या या ढेकुण बद्दल आपणास माहित आहे का?
हे धुरकट रंगाचे कापूस ढेकुण आहेत जे कि कापूस बिया मधील रस शोषण करतात. अधिक प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उचित उपाय करावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
161
57
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
26 Nov 18, 12:00 AM
कपाशीतील कोनात्मक पान ठिपक्यांचे नियंत्रण
कपाशीतील कोनात्मक पान ठिपक्यांचे नियंत्रण करण्यासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅमचे २- ३ फवारे घ्या + कॉपर ऑक्सीक्लोराईड २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १५ दिवसांच्या...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
445
85
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
22 Nov 18, 12:00 AM
गुलाबी बोंड अळी साठीच्या या महिन्यातील दुसऱ्या फवारणीसाठी आपण कोणते कीटकनाशक वापराल?
या महिन्यात गुलाबी बोंड अळी साठी प्रॉफेनोफॉस ४०% + सायपरमेथ्रीन ४%, १० ते १५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारा.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
225
59
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
15 Nov 18, 12:00 AM
कापसामध्ये एकाच वेळी मावा, तुडतुडे आणि फुलकिडे असल्यास कोणता कीटकनाशक आपण फवारणी करण्याकरीता निवडाल?
कापसामध्ये मावा, तुडतुडे आणि फुलकिडे एकाचवेळी दिसताच थायोमीथोक्सॅम १२.६% + लॅम्बडा सायलोथ्रीन ९.५% जेसीसी @ ४ मिली प्रति १० लिटर पाण्याची फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
243
106
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
14 Nov 18, 12:00 AM
आपल्या कापसामध्ये चिकट काळी पाने आहेत का?
जर कापसामध्ये चिकट काळी पाने हि मावा च्या प्रादुर्भावामुळे होतात. मावा पानांवर चिकट पदार्थाप्रमाणे हनीड्यू तयार करतात आणि नंतर त्यावर काळी बुरशी विकसित होते.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
263
135
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
08 Nov 18, 04:00 PM
रोगमुक्त व निरोगी फुललेला कापूस
शेतकऱ्याचे नाव - श्री. महादेव चाचणे राज्य - महाराष्ट्र सल्ला - एकरी १३:0:४५ @३ किलो ठिबक मधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
609
71
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
08 Nov 18, 10:00 AM
कपाशीची पाने लाल पडण्यासाठी उपाय योजना
शेतकरी समुदायाकडून कपाशीची पाने लाल पडण्याच्या गोष्टी यायला सुरुवात झाली आहे. साधारणपणे पाने लाल पडण्याची दोन कारणे आहेत. जॅसिडसच्या विरूद्ध समाधानकारक कारवाई जर नाही...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
233
87
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
07 Nov 18, 12:00 AM
गुलाबी बोंड आळीसाठी या महिन्यात आपण प्रथम कोणता कीटकनाशक फवारणी करीता निवडाल?
या महिन्यात कापसातील गुलाबी बोंड आळीसाठी डेल्टामेथ्रीन १% + ट्रायझोफॉस ३५% ई सी @ १० मिली प्रती १० लिटर पाण्याची फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
151
62
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Nov 18, 12:00 AM
रेड कॉटन बग्जमुळे होणाऱ्या नुकसानाची माहिती घ्या.
रेड कॉटन बग्जच्या अळ्या आणि मोठे बग्ज उघड्या बोंडाच्या बियांमधील रसाचे शोषण करतात आणि त्यामुळे जीवाणू आणि बुरशीच्या वाढीमुळे तंतूची गुणवत्ता प्रभावित करतात.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
336
149
अधिक पाहा