AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
09 Jul 19, 04:00 PM
निरोगी आणि तण विरहित मिरची पीक.
"शेतकऱ्याचे नावं - श्री. विलास गोरे राज्य- महाराष्ट्र सल्ला- १२:६१:०० @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे."
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
73
10
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
08 Jul 19, 04:00 PM
मिरची पीक निरोगी राहण्यासाठी कीटकनाशकाची प्रतिबंधात्मक फवारणी.  
शेतकऱ्याचे नाव: श्री. मोहन पटेल राज्य: महाराष्ट्र सल्ला: थायोमेथॉक्झाम २५% डब्ल्यूजी @ १० ग्रॅम प्रति पंप फवारणी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
86
3
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
03 Jul 19, 04:00 PM
मिरची पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव. 
शेतकऱ्याचे नाव: श्री. एन. एस. शंकर रेड्डी राज्य: आंध्र प्रदेश सल्ला: इमिडाक्लोप्रिड १७.८% एसएल @ १५ ग्रॅम प्रति पंप फवारणी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
81
18
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 Jun 19, 06:00 AM
मिरचीच्या रोपांना लागवडीच्या १० दिवसानंतर दाणेदार कीटकनाशक द्यावे.
कार्बोफ्युरोन ३ जी किंवा क्लोरॅणट्रिनीलीप्रोल ०.४ जी आर किंवा फिप्रोनील ०.३ जीआर रोपांभोवती मातीमध्ये द्यावे. फुलकिडीपासून संरक्षण करते.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
209
13
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
18 Jun 19, 04:00 PM
मिरची पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. संदीप पांढरे राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रति एकर १२:६१:00@३ किलो ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
8
5
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Jun 19, 04:00 PM
आकर्षक व निरोगी वाढ असलेली मिरचीची शेती
शेतकऱ्याचे नाव - श्री. विजय बारे राज्य - महाराष्ट्र सल्ला -प्रति एकर १२:६१:00 @३ किलो ठिबकद्वारे द्यावे
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
701
95
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
28 May 19, 04:00 PM
जोमदार व चांगली वाढ असलेली मिरचीची शेती
शेतकऱ्याचे नाव - श्री. प्रभू दयाळ शर्मा राज्य - राजस्थान सल्ला -सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
712
58
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
22 May 19, 04:00 PM
मिरचीवरील रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव -श्री. पुष्करलाल तेली राज्य -राजस्थान उपाय - इमाडाक्लोप्रिड १७.८%डब्लू डब्लू @१५ ml प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
372
117
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
18 May 19, 04:00 PM
जोमदार वाढ व निरोगी मिरचीची शेती
शेतकऱ्याचे नाव - महिला शेतकरी सारिका पवार राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रति एकरी १२:६१:00@३ किलो ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
758
126
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 May 19, 04:00 PM
मिरचीमधील रसशोषक किडींचा झालेला प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. अजीत राजेन्द्रन राज्य - तामिळनाडू उपाय - फ्लोनीकामाईड ५०% डब्लु जी@ ८ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
396
108
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
26 Apr 19, 04:00 PM
मिरचीमधील फुलकिडींचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. वेणू राज्य -कर्नाटक उपाय - स्पिनोटोरम ११.७ %एससी @ १५०-२०० मिली प्रति एकरी फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
343
126
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
10 Apr 19, 04:00 PM
शेतकऱ्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे मिरची उत्पादनात झालेली वाढ
शेतकऱ्याचे नाव - श्री. रणजीत राज्य - गुजरात सल्ला - प्रति एकरी १९:१९:१९ @ ३ किलो ठिबक मधून खत द्यावे तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
579
140
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
28 Mar 19, 06:00 AM
मिरची मध्ये डायबॅक रोगाचे नियंत्रण
मिरचीचा डायबॅक रोग टाळण्यासाठी क्लोरोथॅलोनिल 75% डब्ल्यूपी 400 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात किंवा डायफेनाकोनॅझोल 25% ईसी @ १०० मिली 200 लिटर पाण्यात 10 ते 15 दिवसांच्या...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
425
63
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
24 Mar 19, 06:00 AM
मिरची वरील फुलकिडींचे नियंत्रण
स्पायनेटोरम ११.७ एस सी @१० मिली किंवा फिप्रोनील ५ एस सी @२० मिली किंवा सायनट्रिनीलीप्रोल १० ओडी @१० मिली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
954
138
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
18 Mar 19, 04:00 PM
मिरचीवरील कोळी किडींचा झालेला प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव- श्री अर्जुनन. पी राज्य-तमिळनाडू उपाय- सिप्रोमेसिफेन 240 SC @ 120 मिली प्रती एकरी फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
356
63
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
08 Feb 19, 04:00 PM
मिरचीवरील रसशोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे वाढीवर व उत्पादनावर झालेला परिणाम
शेतकऱ्याचे नाव - श्री. आर . चेल्वानायक राज्य - कर्नाटक सल्ला - फ्लोनिकामाईड ५०% WG @ ८ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
552
174
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
23 Jan 19, 04:00 PM
मिरचीवरील रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकची फवारणी करावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. मल्लेश राज्य - तेलंगणा उपाय - फ्लोनिकामाइड ५० % डब्ल्यू जी @ ८ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
878
163
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
04 Jan 19, 04:00 PM
मिरचीवरील रसशोषक किडींचा झालेल्या प्रादुर्भावामुळे वाढीवर झालेला परिणाम.
शेतकऱ्याचे नाव - श्री. विजयसिंग सोढा राज्य - गुजरात उपाय - स्पिनोसॅड ४५ % एस सी @ ७ मिली प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
916
266
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
29 Dec 18, 04:00 PM
शेतकऱ्याच्या योग्य नियोजनामुळे मिरचीच्या उत्पादनात होत असलेली वाढ
शेतकऱ्याचे नाव - श्री. अशोक विठ्ठल सुडे राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकरी ३ किलो १९:१९:१९ ठिबक मधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
1393
348
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
18 Dec 18, 04:00 PM
जास्त उत्पादन व गुणवत्तापूर्ण मिरचीच्या वाढीसाठी योग्य नियोजन आवश्यक.
शेतकऱ्याचे नाव - श्री. टी.वीरांजनेया रेड्डी राज्य - तेलंगना सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
1028
235
अधिक पाहा