Looking for our company website?  
फुलकोबी पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नावं - श्री. शरीफ मोंडल राज्य - पश्चिम बंगाल सल्ला - मेटॅलॅक्झिल ८% + मॅन्कोझेब ६४% डब्ल्यूपी @४० ग्रॅम/ पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
220
14
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 Jul 19, 04:00 PM
फुलकोबी पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव.
"शेतकऱ्याचे नावं- श्री. किशोर सानोडिया राज्य- मध्य प्रदेश उपाय- स्पिनोसॅड ४५% एससी @७ मिली प्रति पंप फवारणी करावी."
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
134
10
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
06 Jul 19, 04:00 PM
जास्तीत जास्त फुलकोबी उत्पादनासाठी योग्य खतांचे व्यवस्थापन.
शेतकऱ्याचे नाव: श्री. सतीश रोडे राज्य: महाराष्ट्र सल्ला: १९:१९:१९ @ ३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे तसेच सूक्ष्म पोषकद्रव्ये @ २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
259
12
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
18 Jun 19, 04:00 PM
कोबीवरील किडींचा प्रादुर्भाव व अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कमी होत असलेली उत्पादकता
शेतकऱ्याचे नाव - श्री. जुनैद राज्य - झारखंड उपाय - स्पिनोसॅड ४५%एस सी @७ मिली प्रति पंप फवारणी करावी. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
189
13
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
02 Jun 19, 04:00 PM
फुलकोबीच्या चांगल्या गुणवत्तेसाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. संकेत अमूप राज्य - महाराष्ट्र सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
225
8