Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 Jun 19, 04:00 PM
ढोबळी मिरचीवर फुलकिडींचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. अंबरीश राज्य - कर्नाटक उपाय - थायमेथोक्झाम २५% डब्लू जी @१० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
160
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 Jun 19, 04:00 PM
ढोबळी मिरचीवरील रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. आनंदराव साळुंखे राज्य - महाराष्ट्र उपाय - इमाडाक्लोप्रिड १७.८%एस एल @१५ मिली प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
191
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
30 Apr 19, 04:00 PM
एकात्मिक व्यवस्थापन केलेली ढोबळी मिरचीचे पिक
शेतकऱ्याचे नाव - श्री अरुण पटेल राज्य -मध्यप्रदेश सल्ला -प्रती एकरी १९:१९:१९ @३ किलो तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
45
5
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
07 Apr 19, 06:00 AM
ढोबळी मिरचीतील फुलकिडीचे नियंत्रण
सायनट्रिनीलीप्रोल १०.२६ ओडी ३ मिली प्रति १० लि. पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
55
17