Looking for our company website?  
कोबी पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
या लहान अळ्या एकाच ठिकाणी जास्त संख्येने आढळून येतात व पानांतील हरितद्रव्ये खातात, तसेच या अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढल्यास पाने खराब होतात. ते कोबीच्या गड्ड्यामध्येदेखील...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
108
6
कोबी पिकातील डायमंड बॅक मॉथ किडीचे एकात्मिक व्यवस्थापन
कोबीची लागवड शक्यतो वर्षभर केली जाते. भारतात कोबीची लागवड ०.३१ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर केली जात असून, ०.११ दशलक्ष टन उत्पादन घेते. हे पीक गुजरात, उत्तर प्रदेश, ओरिसा,...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
77
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
02 Sep 19, 04:00 PM
कोबीच्या चांगल्या गुणवत्तेसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.
शेतकऱ्याचे नावं : श्री. नागेंद्राप्पा राज्य : कर्नाटक टीप : सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
276
8
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
12 Jun 19, 04:00 PM
कोबीच्या चांगल्या गुणवत्तेसाठी सूक्ष्मअन्नद्रव्याची फवारणी करावी
शेतकऱ्याचे नाव - श्री पी. एन . मंजू राज्य -आंध्रप्रदेश सल्ला - सूक्ष्मअन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
212
7
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
10 Jun 19, 04:00 PM
कोबीवरील डायमंड बॅक मॉथ च्या प्रादुर्भावमुळे होत असलेली नुकसान
शेतकऱ्याचे नाव - श्री ए.व्ही.एम वेल्लीमलाई राज्य - तामिळनाडू उपाय - स्पिनोसॅड ४५% एस सी @७ मिली प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
135
7
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
08 May 19, 10:00 AM
कोबीमध्ये नर्सरी व्यवस्थापन
कोबीच्या लागवडीपूर्वी नर्सरीमध्ये कोबीच्या रोपांची काळजी घ्यावी. कोबी पिकास नियमितपणे पाणी व आंतर मशागत केल्याने या पिकाची उत्पादन वाढण्यास मदत होते. आवश्यकता व शिफारशीनुसार...
आंतरराष्ट्रीय कृषी  |  जपान
341
53
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
27 Apr 19, 06:00 AM
फुलकोबीमधील मावा नियंत्रण
अॅसिटामिप्रीड २० एस पी @३ मिली प्रति किंवा डायफेन्थूरोन ५० डब्ल्यू पी @१० ग्रॅम प्रति १० लि. पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
94
19
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
30 Mar 19, 04:00 PM
कोबीवर डायमंड बैक मोथच्या प्रादुर्भावमुळे उत्पादनावर झालेला परिणाम
शेतकऱ्याचे नाव -श्री.महेश चंद्रा राज्य - कर्नाटक उपाय - क्लोरॅनट्रिनीलीप्रोल १८.५ एस सी ४ मिली प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
151
35
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 Mar 19, 06:00 AM
कोबीवरील मावा किडींचे जैविक पद्धतीने नियंत्रण करा.
जैविक कीटकनाशक व्हर्टीसेलीअम लेकांनी किंवा बवेरीया बॅसीयाना@ ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
276
33
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
10 Mar 19, 04:00 PM
कोबीवर झालेल्या किडीं व बुरशीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात होत असलेली घट
शेतकऱ्याचे नाव- श्री. कैलाश सिंग राज्य - राजस्थान उपाय - फ्लोनिकामाईड ५० WG @ ८ ग्रॅम तसेच मेटालेक्झील ८ %+ मॅन्कोझेब ६४ % @३० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
163
27
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
27 Feb 19, 06:00 AM
कोबी पिकातील मावा किडीसाठी प्रभावी कीटकनाशके
कोबी पिकातील मावा किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी सायन्ट्रानिलिप्रोल १०% ओडी @ ३ मिली किंवा टोल्फेनपिरॅड १५% इसी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्याची फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
208
20
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
24 Jan 19, 04:00 PM
कोबी पिकांच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव -श्री. अजयपाल सिंग राज्य - उत्तर प्रदेश सल्ला - प्रति एकरी ३ किलो १९:१९:१९ ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
312
42
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
07 Jan 19, 04:00 PM
अन्नद्रव्य व पाण्याचे योग्य नियोजनामुळे कोबी पिकाच्या उत्पादनात होत असलेली वाढ.
शेतकऱ्याचे नाव - श्री. सुहेल चौधरी राज्य - उत्तर प्रदेश सल्ला - 0:५२:३४ @ १०० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
844
64
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 Dec 18, 12:00 AM
कोबी/फ्लॉवरमधील गड्डा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
कोबी/फ्लॉवरमधील गड्डा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, प्रती एकर 10 कामगंध सापळे बसवा आणि HaNPV 250 LE आणि बॅसिलस थुरीनजिएन्सिस (BT) जिवाणूजन्य पावडर फवारा.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
78
29
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
07 Dec 18, 12:00 AM
कोबी पिकात पाने खाणार्या आळीचे नियंत्रण
कोबी पिकात पाने खाणार्या आळीचे नियंत्रण करण्यासाठी क्लॉर्फ्लूझरॉन 5.4% ईसी @ 10 मिली किंवा सायन्ट्रेनिलिप्रोल 10% ओडी @ 3 मिली प्रती 10 लिटर फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
128
50
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
28 Nov 18, 04:00 PM
शेतकऱ्याच्या खत व रोग व्यवस्थापन नियोजनामुळे कोबी उत्पादनात होत असलेली वाढ
शेतकऱ्याचे नाव - श्री सागर शिंदे राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकरी 0:५२:३४ @३ किलो ठिबक मधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
469
68
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
21 Nov 18, 12:00 AM
डायमंड बॅक मॉथ साठी कीटकनाशक
डायमंड बॅक मॉथच्या नियंत्रणासाठी ईमामॅक्टीन बेंझोनेट ५% एसजी ३ ग्रॅम किंवा मेटॅफ्लूमीझोन २२% एससी १० मिली किंवा क्लोरफ्लूवोझुरोन ५.४% ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
86
29
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
20 Oct 18, 04:00 PM
चांगल्या व्यवस्थापनात घेतलेले कोबीचे पिक
शेतकऱ्याचे नाव - श्री ज्ञानेश्वर वाघ राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकर ३ किलो @ 0:५२:३४ ठिबक मधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
387
44
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
19 Oct 18, 12:00 AM
कोबीतील माव्याचे नियंत्रण
१० लिटर पाण्यात असेटामिप्रिड २० एसपी ३ ग्रॅम किंवा टॉल्फेनपायराड १५ ईसी १० मिली लिटर या प्रमाणात फवारा.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
63
34
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
09 Oct 18, 04:00 PM
कोबीवरील अळीचा झालेला प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. कोंडीबा बंडगर राज्य - महाराष्ट्र उपाय - स्पिनोसॅड ४५ % एस सी @ ७ मिली प्रती पंपाची फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
135
42
अधिक पाहा