Looking for our company website?  
वांगी पिकांमधील या किडीविषयी अधिक जाणून घ्या.
या किडीस 'लेसिंग बग' म्हणून ओळखले जाते; याची पिल्ले फिकट हिरव्या रंगाचे असून त्यावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. पिले आणि प्रौढ पानांमधून अन्नरस शोषण करतात परिणामी, पानांवर...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
31
1
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
06 Nov 19, 04:00 PM
तणविरहित आणि निरोगी वांगी पीक
शेतकऱ्याचे नाव - श्री. निखिल चौधरी राज्य - गुजरात टीप - १९:१९:१९ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. तसेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
222
12
रसशोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे वांगी पिकाच्या वाढीवर परिणाम.
शेतकऱ्याचे नाव - श्री. एस. बी. कराजनगी राज्य - कर्नाटक उपाय - थायमेथॉक्झाम २५% डब्ल्यूजी @१० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
302
28
वांगी पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या विषाणूजन्य रोगांबद्दल अधिक जाणून घेऊया.
मावा या रसशोषक किडींमुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. त्याचबरोबर वांगी पिकामध्ये टोमॅटो, भाजीपाला किंवा काकडीवर्गीय पिकांची लागवड केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव होतो....
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
176
19
वांगी पिकाच्या रोपांची पुर्नलागवडीपूर्वी काळजी घेणे आवश्यक
वांगी पिकाची लागवड साधारणपणे वर्षभर केली जाते. प्रामुख्याने या पिकामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, कोळी, शेंडा आणि फळ पोखरणारी अळी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो....
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
150
7
वांगी पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. कासिमवल्ली राज्य - तेलंगणा उपाय - इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी @१० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
205
12
वांगी पिकातील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमन सापळे लावावे.
वांगी पिकामध्ये या अळीच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसून येताच, प्रति एकरी १० फेरोमन सापळे बसवावे आणि दरमहा त्यातील ल्युअर बदलावी. पिकाच्या उंचीपासून साधारणतः अर्धा...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
234
3
आपण वांगी पिकांमधील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कोणत्या कीटकनाशकाची फवारणी कराल?
प्रादुर्भावग्रस्त फळ काढून नष्ट करावीत. त्यानंतर क्लोरँट्रनीलीप्रोल १८.५ एससी @४ मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ डब्ल्यूजी @४ ग्रॅम किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
255
30
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
04 Oct 19, 04:00 PM
वांगी मधील अन्नद्रव्याचे योग्य व्यवस्थापन
शेतकऱ्याचे नाव - श्री लक्ष्मीनारायण रेड्डी राज्य - कर्नाटक सल्ला- प्रती एकर १२:६१:00 @३ किलो ठिबकद्वारे द्यावे तसेच सूक्ष्मअन्नद्रव्य २० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
464
31
वांगी पिकामध्ये चांगल्या उत्पादनासाठी योग्य खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. कुर्दुस वाघेला राज्य - गुजरात उपाय - १३:४०:१३ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
703
43
वांगी पिकांमधील रसशोषक किडींचे नियंत्रण.
शेतकऱ्याचे नाव - श्री. अमर राज्य - पश्चिम बंगाल उपाय - स्पिनोसॅड ४५% एससी @७ मिली प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
329
25
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
27 Jun 19, 10:00 AM
वांगी पिकातील फळ व शेंडे पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
एकात्मिक कीड व्यवस्थापन- • वांगी लागवडीसाठी रोग व किडी सहनशील असणाऱ्या वाणाची निवड करावी. • वांगी पिकातील फळ व शेंड पोखरणाऱ्या अळीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
536
62
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
23 Jun 19, 06:00 AM
फळ व शेंडे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कोणत्या कीटकनाशकची फवारणी करावी?
क्लोरॅनट्रिनीलीप्रोल १८.५ एस सी @४ मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ डब्लू जी @४ ग्रॅम किंवा थायोडीकार्ब ७५ डब्लू पी @१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
318
36
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
16 Jun 19, 04:00 PM
तणमुक्त व निरोगी वांग्याची शेती
शेतकऱ्याचे नाव - श्री. परमार धीरज सिंग राज्य - गुजरात सल्ला - प्रति एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
702
43
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
11 Jun 19, 04:00 PM
वांग्याच्या निरोगी वाढीसाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री दिनेश गामित राज्य - गुजरात सल्ला - प्रती एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.तसेच सूक्ष्मअन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
503
45
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
29 May 19, 04:00 PM
वांग्याच्या निरोगी वाढीसाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. राजेंद्र राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रति एकर १९:१९:१९@ ३ किलो ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
440
39
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
23 May 19, 06:00 AM
वांग्यामधील फळ व शेंडे पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
फळ व शेंडे पोखरणाऱ्या अळीचे सुरूवातीच्या अवस्थेत निमतेल १०,००० पीपीएम ५०० मिली प्रति एकर २०० लि. पाणी किंवा बसिलस थरूनजेनेसिस ४०० ग्रॅम प्रति २०० लि. पाण्यात मिसळून...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
217
48
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
12 May 19, 04:00 PM
वांग्यावरील रसशोषक किडींचा झालेला प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री तेजपाल जाधव राज्य - महाराष्ट्र उपाय - अॅसिटामिप्रिड २० % एस पी @ ८ ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
332
59
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 Apr 19, 04:00 PM
अन्नद्रव्य व किडींचे योग्य नियोजन असणारी वांग्याची शेती
शेतकऱ्याचे नाव - श्री. नरेश राज्य - गुजरात सल्ला - प्रति एकरी १२:६१:00 @ ३ किलो तसेच ह्युमिक अॅसिड ९०%@५०० ग्रॅम ठिबकमधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
436
74
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
11 Apr 19, 10:00 AM
वाग्यांमध्ये शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
• वांग्यामध्ये सर्वात जास्त नुकसानकारक कीड शेंडे व फळ पोखरणारी अळी आहे. ही अळी शेंड्या व कोवळी पाने पोखरत असल्यामुळे पाने व फुले गळतात. • एक अळी ४ ते...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
629
116
अधिक पाहा