Looking for our company website?  
देशात द्राक्षाचा ‘आरा-३२’ दाखल
नाशिक - सक्षम उत्पादन व गोड चवीसाठी कॅलिफोर्नियातील ‘आरा’ वाण जगप्रसिद्ध आहे. यातील काळया रंगाचा आरा-३२ हा वाण भारतात नुकताच दाखल झाला. सहयाद्री फार्मर्स प्रोडयुसर...
कृषि वार्ता  |  अॅग्रोवन
20
0
राज्यात कापसाची शासकीय खरेदी १५ नोव्हेंबरपासून
नागपूर – सीसीआय व त्यांचा एजंट म्हणून खरेदी करणाऱ्या कापूस पणन महासंघाकडून येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत कापूस खरेदी सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कृषि वार्ता  |  अॅग्रोवन
26
0
अचूक पेरणी क्षेत्रासाठी नोंदवही ठेवण्याचे निर्देश
परभणी – नियोजन तसेच धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर पेरणी झालेल्या पीक व क्षेत्राची अचूक नोंद आवश्यक आहे. त्यासाठी अचूक पेरणी अहवाल शासनास सादर करणे...
कृषि वार्ता  |  अॅग्रोवन
4
0
मका हळद,गव्हाच्या किमतीत वाढीची शक्यता
रब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत हळदीच्या जानेवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने २.९ टक्क्यांनी अधिक आहेत.गव्हाच्या...
कृषी वार्ता  |  अॅग्रोवन
19
0
कडधान्य आयातीला मुदतवाढ देण्याची मागणी
नवी दिल्ली – देशात यंदा खरिप कडधान्य पिकांची लागवड लांबल्याने काढणीलाही उशीर होत आहे. त्यातच यंदा कडधान्य उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत घटण्याची शक्यता कृषी विभागाने...
कृषी वार्ता  |  अॅग्रोवन
65
0
अन्नपदार्थाची निर्यात वाढविण्यासाठी लवकरच नवे धोरण
नवी दिल्ली – देशातून प्रक्रियायुक्त अन्नपदार्थाची निर्यात वाढविण्यासाठी प्रभावी धोरणाची आवश्यकता आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी...
कृषी वार्ता  |  अॅग्रोवन
69
0
कृषी खात्याचे ‘हे’ हक्क कायम
पुणे – राज्यात विविध ब्रॅंडखाली कीटकनाशकांच्या विक्रीला मनाई करता येणार नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिलेला असला तरी कायदयानुसार कामकाज होते की नाही हे तपासण्याचे...
कृषि वार्ता  |  अॅग्रोवन
5
0
राज्यातील लाभार्थ्यांना मिळणार मिनी डाळमिल
नगर – कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्यभरातील २५०० लाभार्थ्यांना मिनी डाळमिल व २५० लाभार्थ्यांना डाळमिलपूरक संचाचा लाभ मिळणार आहे. त्यावर सुमारे सव्वापाच...
कृषि वार्ता  |  अॅग्रोवन
27
0
राज्यात ‘मी शेतकरी’ अभियान सुरू
नगर – शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्य मुद्दे म्हणून केंद्रस्थानी आणण्यासाठी २ ऑक्टोबरपासून राज्यभर किसान सभा व शेतकरी संघटनांचे ‘मी शेतकरी’ अभियान सुरू झाले आहे, असे अखिल...
कृषि वार्ता  |  अॅग्रोवन
27
0
माडग्याळ मेंढीचे होणार संवर्धन
मुंबई – राज्यांत मांसासाठी प्रसिध्द असलेल्या ‘माडग्याळ’ मेंढीच्या संवर्धनासाठी तिचे उगमस्थान असलेल्या सांगली जिल्हयातील ‘माडग्याळ’ गावात संशोधन व संवर्धन केंद्र स्थापन...
कृषि वार्ता  |  अॅग्रोवन
19
0
खासगी साखर कारखान्यांची मागणी
पुणे – राज्याचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा आग्रह खासगी साखर कारखान्यांनी धरला आहे. आतापर्यंत १६४ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. थकीत...
कृषि वार्ता  |  अॅग्रोवन
13
0
देशात तुरीची लागवड ४५ लाख हेक्टरवर
नवी दिल्ली – देशात खरिपाची लागवड पूर्ण झाली आहे. यंदा कडधान्य पेरणीत दोन टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. मात्र कडधान्यांमध्ये महत्वाचे पीक असलेल्या तुरीच्या लागवडीत किंचित...
कृषी वार्ता  |  अॅग्रोवन
141
0
‘या’ उदयोगासाठी आठ हजार कोटींची योजना
पुणे – देशातील शेतकऱ्यांसाठी सर्वात्तम जोडधंदा असलेल्या डेअरी उदयोगात केंद्र सरकार लवकरच आठ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यातून देशातील सहकारी दूध संघांच्या...
कृषी वार्ता  |  अॅग्रोवन
256
1
द्राक्षबागेवर स्पोडोप्टेरा लिटयूराचा हल्ला
नाशिक – जिल्हयात द्राक्ष पट्टयात सध्या द्राक्षबागांवर ‘स्पोडोप्टेरा लिटयूरा’ अळी मोठया प्रमाणात नुकसान करत आहे. नाशिक जिल्हयातील निफाड, दिंडोरी, बागलाण, चांदवड व नाशिक...
कृषि वार्ता  |  अॅग्रोवन
10
0
संत्रा पोहचणार जागतिक बाजारपेठेत!
अमरावती – संत्र्याला जागतिक बाजारपेठेत महत्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी ‘सीट्रस इस्टेट’ कार्य करेल, असे मत कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी उमरखेड येथे व्यक्त केले.
कृषि वार्ता  |  अॅग्रोवन
8
0
राज्यात होणार शेतकऱ्यांचे समुपदेशन
नागपूर – शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी तसेच त्यांचे समुपदेशन करण्यासाठी राज्यात पाच हजार कृषीमित्र व कृषीताईची नियुक्ती करण्यात येणार असून,...
कृषि वार्ता  |  अॅग्रोवन
23
0
गटशेती योजनेला दोन वर्ष मुदतवाढ
पुणे – राज्यातील गटशेतीला चालना देण्यासाठी अनुदान वाटपाची योजना अजून दोन वर्षे सुरू ठेवण्याचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. यामुळे शेतकरी गटांना किमान अडीचशे कोटी...
कृषि वार्ता  |  अॅग्रोवन
17
0
देशात तिळाच्या पेरणी क्षेत्रात घट
मुंबई – खरिपात तीळ पिकाचे क्षेत्र वार्षिक 6.1 टक्क्यांनी कमी होऊन 1.27 दशलक्ष हेक्टर झाले असल्याचे कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीत नमूद केले आहे. मागील आठवडयात पेरणीचे...
कृषि वार्ता  |  अॅग्रोवन
33
0
केंद्राने राज्य सरकारला दिल्या सूचना
नवी दिल्ली – कांदा व कडधान्याच्या वाढत्या किंमती नियंत्रित व दबावात ठेवण्यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या बफर स्टॉकमधून त्या खरेदी करण्याची सूचना केंद्रीय मंत्री रामविलास...
कृषि वार्ता  |  अॅग्रोवन
63
0
राज्यातील चारा छावण्यांना ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
मुंबई – राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावण्यांना आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळात चाराटंचाईने हैराण झालेल्या...
कृषि वार्ता  |  अॅग्रोवन
2
0
अधिक पाहा