Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
19 Jul 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकामध्ये फक्त पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आढळल्यास, आपण कोणत्या कीटकनाशकाचा वापर कराल?
बिफेंथ्रीन १० ईसी @१० मिली किंवा फेनप्रोपँथ्रीन ३० ईसी @४ मिली किंवा पायरिप्रोक्सिफेन १० ईसी @२० मिली किंवा पायरिप्रोक्सिफेन ५% + फेनप्रोपँथ्रीन १५ ईसी @१० मिली प्रति १० लिटर पाण्याच्या प्रमाणाने फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
198
22