Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Sep 18, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडीमध्ये शेंडे व फळ पोखरणाऱ्या आळीसाठी कोणकोणती कीटकनाशके वापराल?
भेंडीमध्ये शेंडे व फळ पोखरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी क्लोरंट्रानिलिप्रोल 20% एस सी @ 3 मिली किंवा लाम्बडा सायलॉथ्रीन 4.9% सीएस @ 5 मिली प्रती 10 लिटर पाण्याची फवारणी करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
140
11