Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
21 Nov 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हरभरा पिकातील पाणी व्यवस्थापन
हरभरा पिकातपाणी व्यवस्थापन योग्य नसेल तर मर लागणे किंवा पीक उभाळाने हि समस्या येते. यासाठी जमीनीच्या प्रकारानुसार पिकात २० ते २५ दिवसांच्या अंतरानेकमीत कमी ३ पाणी द्यावे. जमिनीला भेगापडण्याच्या आधी पिकास पाणी देणे गरजेचे आहे त्याचबरोबर अतिरिक्त पाणी देण्याचा वापर हरभरा पिकातटाळावा. ज्याठिकाणी १ पाणी देणे शक्य आहे त्या ठिकाणी फुलोरा अवस्थेनंतर पाणी द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
106
0