AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Jul 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊस पिकाची निरोगी आणि चांगली वाढ.
"शेतकऱ्याचे नावं- श्री. दिपक त्यागी राज्य- उत्तर प्रदेश सल्ला- १०० किलो युरिया, ५० किलो डीएपी, ५० किलो पोटॅश, १०० किलो निंबोळी पेंड प्रति एकर खतमात्रा द्यावी."
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
264
4