Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Nov 19, 12:00 PM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
जनावरांच्या कास दाह या रोगावरील उपाय.
कासेचा दाह होण्याच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी, जो व्यक्ती दुध काढत आहे त्यांनी नखे कापावीत. तसेच हातात अंगठी घालू नये. दूध काढल्यानंतर कास पी.पी (पोटॅशियम परमॅंगनेट) द्रव्याने स्वच्छ करून कासेवर एरंडेल तेल लावावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
227
0