Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Oct 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
टोमॅटो पिकामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण.
या किडीच्या प्रौढांना आकर्षित करून नियंत्रित करण्यासाठी प्रति एकर १० फेरोमोन सापळे स्थापित करा. या अळ्या कमी प्रादुर्भावातदेखील आर्थिक नुकसान करू शकतात. प्रादुर्भाव आढळून येताच एनपीव्ही फवारणी करा. तोडा झाल्यानंतर, फ्लुबेन्डामाईड ४८० एससी @ ४ मिली किंवा नोव्हॅलुरॉन १० ईसी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
164
7