Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
28 Sep 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
या अळीबद्दल जाणून घ्या, कापूस पिकाचे कधीही नुकसान होणार नाही.
ही क्रिसोपर्लाची अळी असून, जी मित्रकीटक आहे. ही मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि अळीच्या अंड्यांसारख्या मऊ शरीरयुक्त कीटकांवर उपजीविका करते. एक अळी एका दिवसात १०० पेक्षा जास्त रसशोषक किडी खाऊ शकतात, त्यामुळे यांचे जतन करणे गरजेचे आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
223
14