Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
23 Nov 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पिकावर औषधे फवारणी करताना 'ही' काळजी घ्यावी.
कीड व रोग नियंत्रणासाठी आपण पिकामध्ये दिवसा फवारणी करतो. परंतु सूर्यप्रकाश व प्रकाशसंश्लेषणक्रियेमुळे पिकातूनबाष्पीभवन होते. त्यामुळे फवारणी केलेले द्रावण उडून जाण्याची शक्यता असते. यासाठी फवारणी सायंकाळी अथवा शक्य असेल तर रात्री केली तर पिकातून बाष्पीभवन होत नाही. परिणामी फवारणी केलेले द्रावणउडून जाणार नाही व कीड व रोग यांना प्रभावी नियंत्रण भेटेल.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
139
0