Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Oct 18, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी वर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव – श्री अतुल पवार राज्य - महाराष्ट्र उपाय – फ्लोनीकामाइड ५० डब्ल्यूजी @ ८ ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
315
5