AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
29 May 19, 10:00 AM
आंतरराष्ट्रीय कृषीसुकायोशी
फवारणी यंत्र
फवारणी यंत्राचा वापर हा कीटकनाशक, बुरशीनाशक, खते, फवारणी केली जाते. पिकांच्या वाढीसाठी लागणारे सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी तसेच तणनियंत्रणासाठी तणनाशकची फवारणी करता येते. संदर्भ - सुकायोशी
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
778
0