Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
02 Sep 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकामध्ये पिठ्या ढेकूण आढळल्यास, कोणत्याही शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी.
प्रोफेनोफॉस ५० ईसी @ १० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी @ १५ ग्रॅम किंवा बुप्रोफेझिन २५ ईसी @ २० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यूजी @५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
190
22