Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Sep 17, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीनचे पाने खाणारी अळी
पीक- सोयाबीन वर्णन -अळी पानांवर जगते नियंत्रण - स्प्रे क्लोरॅनट्रीनिप्रोल18.5% एससी @ 7 मिली/ पंप किंवा फ्लुबेनडाईअमाइड 20% डब्ल्यूडीजी @ 7 ग्रॅम/ पंप.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
204
5