Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Sep 17, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
फुलगोभी मध्ये गड्डयाची गुणवत्ता सुधारण्यासाठी चांगला मार्ग
फुलकोबी मध्ये गड्डयाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व पांढरा रंग येण्यासाठी 20% बोरॉन @ 1 ग्रॅम / लीटर पाणी याची फवारणी गड्डा पोसण्याच्या अवस्थेत असताना दोनदा करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
131
15