Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Dec 18, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी पिकाच्या वाढीसाठी व फुलधारणेसाठी योग्य अन्नद्रव्याची आवश्यकता
शेतकऱ्याचे नाव - श्री संजय कोरडे राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकरी ४ किलो १२:६१:0 ठिबक मधून द्यावे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
662
160