Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Oct 19, 12:00 PM
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जनावरांमधील प्रजनन समस्या.
गायी आणि म्हशींमधील प्रजनन न होणे ही एक मोठी समस्या आहे. ही समस्या पशुपालकांच्या आर्थिक नुकसानीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरते. म्हणून जनावरांच्या प्रजननाकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
476
0