Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Oct 19, 12:00 PM
पशुपालनअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जनावरांमध्ये पुर्नप्रजनन होणे हि एक मोठी समस्या आहे.
पुर्नप्रजननचा मुद्दा प्रामुख्याने अशा जनावरांमध्ये आहे ज्यानी एकदा किंवा दोनदा वासना जन्म दिला आहे. पशुपालकांनी या समस्येवर विशिष्ट लक्ष देणे आवश्यक आहे. यासंदर्भात पशुवैद्याशी त्वरित संपर्क साधावा.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
215
0