AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Feb 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मोहरीवरील माव्याच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेले कीटकनाशक
ज्यावेळी माव्याचा प्रादुर्भाव वाढेल, त्यावेळी १.५ इंडेक्स,इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल @ ५ मिली या कार्बोसल्फान २५ ईसी @ १० मिली प्रति १० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
512
47