AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Aug 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊस पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य खतमात्रा
शेतकऱ्याचे नावं - श्री. राहुल सूर्यवंशी राज्य - महाराष्ट्र सल्ला - युरिया ५० किलो, डीएपी @५० किलो, पोटॅश @५० किलो, सल्फर ९०%@ १० किलो प्रति एकर एकत्र मिसळून खतमात्रा द्यावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
275
3