Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
23 Aug 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कपाशीच्या अधिक उत्पादनासाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. सतीश पाटील राज्य - महाराष्ट्र सल्ला -प्रति एकर २५ किलो युरिया, ५० किलो १०:२६:२६, ८ किलो मॅग्नेशियम सल्फेट एकत्रित मिसळून द्यावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
818
62