Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Sep 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लिंबू फळाच्या चांगल्या गुणवत्तेसाठी शिफारशीनुसार खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. किरण इधाटे राज्य - महाराष्ट्र सल्ला - १३:००:४५ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
363
7