Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
24 Mar 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लिंबूच्या अधिक उत्पादन वाढीसाठी शिफारशीतील खतांची मात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री सुखदेव पाटीदार राज्य - मध्यप्रदेश सल्ला- प्रती एकरी ३ किलो 0:५२:३४ ठिबक मधून द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
697
38