Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 May 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
संत्र मधील पाणी व्यवस्थापन
संत्रामधील नवीन फुटवे ,फुल व फळांसाठी ७ ते १० दिवसाच्या अंतराने डबल रिंग पद्धतीने पाणी द्यावे.जर ठिबक ची व्यवस्था असेल तर १ ते ४ वर्षाच्या झाडांना १४ ते ६३ लिटर पाणी व ५ ते ७ वर्षाच्या झाडांना ८७ ते १४३ लिटर पाणी व ८ ते १० वर्षाच्या व त्यावरील झाडांना १६३ ते २०४ लिटर प्रती दिन पाणी द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
198
22