Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
02 Dec 19, 12:00 PM
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
शेळी, मेंढीमध्ये पीपीआर नावाचा साथीचा रोग आढळतो.
मेंढी व शेळी पालन हा व्यवसाय बर्‍याच शेतकर्‍यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. शेळ्या व मेंढयांमध्ये साथीचे रोग त्वरीत पसरतात त्यामुळे मृत्यूची संख्या वाढते. असाच एक साथीचा रोग म्हणजे 'पेस्ट्री डी पॅट्रिस अमीनेट्रेस' आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
190
0