Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
14 Dec 16, 05:30 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
डाळिंब,संत्रा फळबहार
डाळिंब,संत्रा व मोसंबी यांचा ताण पूर्ण झाला असल्यास बहाराचे पाणी चालू करण्यापूर्वी बोर्डो मिश्रण तसेच सल्फर यांची फवारणी सर्व झाडांसोबत जमिनीवर करावी.
63
12