Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Dec 16, 05:30 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोबी,फुलकोबी मधील कीड व्यवस्थापन
कोबी,फुलकोबी मध्ये चौकोनी ठिपक्यांचा पतंग किडीच्या नियंत्रणासाठी पानावर असणाऱ्या अळीचे परीक्षण करून 10 ग्रॅम/पंप ईएम-1ची फवारणी करावी.
91
12