Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
18 Aug 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भुईमूग पिकांमधील विषाणूजन्य रोगाचे (Peanut Bud Necrosis) नियंत्रण.
तापमान वाढ आणि उशिरा पाऊस यामुळे भुईमूग पिकामध्ये फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढतो. या कारणामुळे फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी @५ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी @२० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
44
0