Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Jul 19, 10:00 AM
आंतरराष्ट्रीय कृषीВладимир Кум(Japan technology)
जपानमधील भात लागवड तंत्रज्ञान
१.भात लागवडीसाठी रोपे ही कोकोपीट ट्रे मध्ये तयार केली जातात. २.रोपांच्या ट्रे ला पाणी देण्यासाठी मशीनमध्ये ही यंत्रणा बसवलेली असल्यामुळे वेळेची बचत होते. ३. शेतीमध्ये भात रोपांची लागवड करण्यासाठी हे तंत्रज्ञान सोपे आहे. संदर्भ - Владимир Кум(Japan technology)
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
531
9