Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Oct 19, 12:00 PM
पशुपालनअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आपल्या गुरांना योग्य वेळी लाळ खुरकत रोगाची लस द्यावी.
हा विषाणूजन्य रोगामुळे दुधाचे उत्पादन कमी होते. जनावरे लंगडू लागतात. हे लसीकरण वर्षातून दोनदा देणे आवश्यक आहे. सरकारद्वारे चालविलेल्या लसीकरण मोहीमद्वारे जनावरांचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
227
0