Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 Jul 18, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन मधील अन्नद्रव्य कमतरता
शेतकऱ्याचे नाव - श्री. दीपक वाघ राज्य - महाराष्ट्र सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २0 ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
615
25