Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Nov 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकामध्ये पिठ्या ढेकूण किडीचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्याचे नाव - श्री. दीपक तडवी राज्य - गुजरात उपाय - प्रोफेनोफॉस ५०% ईसी @२५ मिली प्रति पंप फवारणी करावी, तसेच या कीटकनाशकाच्या प्रभावी परिणामासाठी सिलिकॉन या स्टिकरचा वापर करावा.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
240
0