Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Sep 16, 05:30 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोबी/फुलकोबी अन्नद्रव्ये कमतरता व्यवस्थापन
कोबी व फुलकोबी पिकामध्ये सूक्ष्म-अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे अनेक समस्या येत असल्याने यावर उपाय म्हणून न्यूट्रीबिल्ड चिलेटेड20 ग्रॅम/पंप दोनवेळा फवारावे
165
38