Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
28 Oct 19, 12:00 PM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
दुभत्या जनावरांचे व्यवस्थापन
जनावरांना रोगांचे संक्रमण हे दूध देतेवेळी होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच दूध काढतेवेळी दूध काढणारा व्यक्ती, दुधाची भांडी व आजूबाजूचा परिसर स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरुन जनावरे निरोगी व दुधाचे उत्पादनही शुद्ध राहील.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1342
0