AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
21 Jan 18, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोबी/फ्लॉवर मधील चौकोनी ठिपक्याचा पतंगाचे व्यवस्थापन
चौकोनी ठिपक्याच्या पतंगाची अळया सुरूवातीला पानांच्या उतींची हानी करतात आणि नंतर पानांना छिद्रे पाडतात. जास्त प्रादुर्भाव झाला असेल तर रोपावर फक्त पानांच्या शिरा राहतात. पानांचे सांगाडे तयार होतात जर अधिक त्रास जाणवला तर, क़्विनालफॉस 25% EC @ 20 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 20% EC @ 20 मिली किंवा क्लोरान्ट्रीनीप्रोल 18.5% SC @ 3 मिली किंवा क्लोरफेनापीर 10% EC @ 10 मिली किंवा सायनट्रनिलीप्रोल 10% OD @ 3 मिली किंवा डायफेनथियुरॉन 50% WP @10 ग्रॅम किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG @ 3 ग्रॅम किंवा फिप्रोनील 5% SC @ 20 मिली किंवा फ्लुबेंडीयामाईड 20% WG @ 10 ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब 15.8% EC @ 10 मिली किंवा नोव्हाल्युरॉन 10% EC @ 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
91
12