Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Jun 19, 10:00 AM
आंतरराष्ट्रीय कृषीhttps://vigyanashram.wordpress.com
जनावरांना कमी खर्चात चारा उत्पादन
फायदे : ही एक चारा तयार करण्याची सोपी पद्धत आहे. चारा तयार करण्यासाठी जागेची कमी आवश्यकता लागते. या चारयामध्ये प्रथिनांचे भरपूर प्रमाण असते. कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन मिळते. संदर्भ -https://vigyanashram.wordpress.com
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1038
1